Type Here to Get Search Results !

कोरोना पॉझिटिव्ह एक जण आढळला

औरंगाबाद : जिल्हाधिकार कार्यालयात अभ्यागत म्हणून आलेला एक नागरिक शुक्रवारी तपासणी अंती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. दोन दिवसांपासून प्रवेशद्वारावरच अभ्यागतांची चाचणी करण्यात येणार आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.