स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन
February 28, 2021
0
औरंगाबाद : स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने बलवंत वाचनालय येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. डॉ सुभाष झंवर यांनी सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. आशा कोरानें यांनी संचालन केले. वैभव खरात, आम्रपाली पगारे यांनी आभार मानले.शोभा घाटे, लता प्रराते, प्रीती वाठोरे, कैलास पवार आदींची उपस्थिती होती.
Tags
