कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत रुजू करून घ्यावे
January 21, 2021
0
औरंगाबाद : शासकीय रुग्णालयात व महाविद्यालयात(घाटी) नव्याने करण्यात येणाऱ्या नोकरभरतीमध्ये कंत्राटी कर्मचारी-कामगारांना शासकीय सेवेत रुजू करून घेण्याची मागणी महाराष्ट्र कामगार, कर्मचारी संघटनेचे सचिव अँड. अभय टाकसाळ यांनी केली.
Tags
