Type Here to Get Search Results !

लोकुत्तरा बुद्धविहारास ग्रंथ दान

औरंगाबाद : औरंगाबाद येथील चौक लोकुत्तरा बुद्धविहारास मिलिंद महाविद्यालयाचे पाली भाषा विभागाचे माजी प्रमुख डॉ.शेषराव मेश्राम स्मरणात भुपेश आणि अभय मेश्राम यांनी ग्रंथ दान केले. यावेळीभदंत बोधीपालो महाथेरो ,भन्ते विनयशील, डॉ. प्रभाकर बनसोडे, सुरेंद्र खापर्डे आदी उपस्थिती होती.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.