Type Here to Get Search Results !

रेल्वे स्टेशनवर दोन कोरोना पॉझिटिव्ह प्रवासी

औरंगाबाद : रेल्वे स्टेशनवर दोन कोरोना पॉझिटिव्ह प्रवासी आढळुन आले. आरोग्य पथकाने मंगळवारी रेल्वे स्टेशन वर दिल्लीहुन आलेल्या २०६ नागरिकांची कोरोना तपासणी केली. सोमवारी ज्या प्रवाशांची तपासणी केली होती त्यातील दोन प्रवासी पॉझिटिव्ह निघाले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.