Type Here to Get Search Results !

विनामास्क नागरिकांकडून दंड वसूल

औरंगाबाद : मास्क न घातलेल्या न नागरिकावर महापालिकाच्या नागरी मित्र पथकांकडून दंड आकारण्यात येत आहे. शुक्रवारी ८९ नागरिकांकडून प्रत्येकी पाचशे रुपये याप्रमाणे ४४हजार ५००रुपये वसूल करण्यात आले आहेत.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.