जिवा सेनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी..
February 21, 2021
0
औरंगाबाद : जिवा सेनेतर्फे आविष्कार कॉलनी चौकात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिवरायांच्या पुतळ्याला राजकुमार गाजरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी वीरभद्र गाडगे, सोपान बांगर, नवनाथ घोडके, मंगेश सोनवणे, नितीन मोहिते आदिंची उपस्थिती होती.
Tags
