Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र सेनेतर्फे शिवजयंती साजरी

औरंगाबाद: महाराष्ट्र सेनेतर्फे  पक्ष कार्यलयात शिवजयंती साजरी करण्यात आली. राजू साबळे यांनी शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. यावेळी अविनाश थिटे,प्रदीप इंगोले, पूनम चाटसे, सपना कांबळे, शुभम गोमटे, सतीश देशपांडे, नितिन पगारे, राहुल गाडेकर आदिंची उपस्थिती होती.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.