Type Here to Get Search Results !

'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या उपक्रमाअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात सर्वेक्षण

औरंगाबाद : राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिका आरोग्य विभागाने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या उपक्रमाअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात सर्वेक्षण २ लाख ७६७ घरांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे.७३ नागरिकांना सारी चे आजार असल्याचे आढळून आले,  व्हायरल आजार असलेले १३५२ तर कोरोना ची लक्षणे असलेल्या ११८८ नागरिकांची टेस्ट करण्यात आली त्यातील २६८ नागरिक कोरोना बांधीत असल्याने समजले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.