९२ वर्षांच्या आजीने केली कोरोना वर मात
November 06, 2020
0
औरंगाबाद : घाटातील वार्ड ८-९ मध्ये उपचार घेत असलेल्या आजीने केली कोरोना वर मात.९२वर्षांच्या आजीला सुट्टी देण्यात आली आहे. या आजी१७ ऑक्टोबर रोजी घाटीत दाखल झाल्या होत्या, अशी माहिती मेडिसिन विभाग प्रमुख डॉ मीनाक्षी भट्टाचार्य यांनी दिली.
Tags
