Type Here to Get Search Results !

कोरोनामुळे यंदा हरसिद्धी देवीची यात्रा रद्द

हरसिद्धी देवी विश्वस्त मंडळाची बैठक होऊन यावर्षी कोरोनामुळे हरसिद्धी देवी ची यात्रा व सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. भाविकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन विश्वस्त मंडळाचे सचिव संजू हरणे यांनी केले. तसेच नियमांचे पालन करून मंदिरात देवीचे दर्शन घेता येईल, असेही त्यांनी कळविले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.