Type Here to Get Search Results !

एसटी महामंडळातर्फे स्वच्छता अभियान

औरंगाबाद : १ ते १५ डिसेंबर या कालावधीत एसटी महामंडळातर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात स्वच्छतेचे महत्त्व, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बसची नियमित स्वच्छता,एसटी च्या सेवेविषयी जागृती केली जाणार आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.