Type Here to Get Search Results !

पासपोर्ट कार्यालय सुरु होणार...

औरंगाबाद :कोविडच्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आलेली पासपोर्ट सेवा- सुविधा कार्यालय आठ महिन्यानंतर एक डिसेंबर पासून सुरु होणार आहेत.औरंगाबाद शहरातील नागरिकांना पासपोर्टच्या किरकोळ कामासाठी नाशिक-मुंबई या शहरांमध्ये जावे लागत. औरंगाबादरांना या कामासाठी फेऱ्या मारणे परवडणारे नाही. त्यामुळे मुंबई पासपोर्ट कार्यालयातील पासपोर्ट मुख्य अधिकारी मनोज रॉय यांनी एक डिसेंबर पासुन औरंगाबादेतील पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचे जाहीर केले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.