Type Here to Get Search Results !

'आशिकी' चित्रपटतील सुपरस्टार राहुल रॉय यांना ब्रेन स्ट्रोक

मनोरंजन : 'आशिकी' चित्रपटतील सुपरस्टार राहुल रॉय यांना ब्रेन स्ट्रोक आल्याने त्यांना मुंबई येथील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्यावेळेस हे झाले त्यावेळी राहुल रॉय हे श्रीनगर येथे 'कारगिल' चित्रपटाची शूटिंग करत होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.