महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटने तर्फे जिल्हाधिकऱ्यांना निवेदन
November 03, 2020
0
औरंगाबाद : दिवाळीच्या पूर्वी थकीत वेतन, महागाई भत्ता, सण उचल मिळावी, या मागणीसाठी सोमवारी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटने तर्फे जिल्हाधिकऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष महेश टेबरें, सचिव राजू पवार उपस्थिती होती.
Tags
