Type Here to Get Search Results !

विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तीकडून दंड वसूल

औरंगाबाद : महापालिकेच्या नागरि मित्र पथकाने सोमवारी नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तब्बल ३४हजार६०० रुपये दंड वसूल केला आहे. रस्त्यावर थुंकणे यासाठी१३००रुपये दंड वसूल करण्यात आले आहे, विनामास्क फिरणाऱ्या २३व्यक्ती वर ५०० रुपयांप्रमाणे ११ हजार५००, आणि रस्त्यावर कचरा  टाकणाऱ्या १२ नागरिकांकडून १८००रुपये दंड वसूल केला आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.