एसटी बस सेवा सुरळीतपणे सुरू...
October 22, 2020
0
औरंगाबाद : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एसटी बस सेवा बंद ठेवण्यात आली होती. कोरोना पूर्वी ४५०बसेस धावत होत्या. आता ३०० बसेस धावत आहेत.एसटी महामंडळ च्या ६० टक्के बस सेवा सुरळीत चालू झाले. अशी माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितले.
Tags
