Type Here to Get Search Results !

राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

महाराष्ट्र : परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहेत. आता पुन्हा एकदा राज्यात अनेक भागात पुढील काही दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.