एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्याची मागणी...
October 05, 2020
0
नांदेड : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात कार्यरत चालक, वाहक यांचे पगार वेळेवर होत नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने या सर्व कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर करावे अशी मागणी एसटी कामगार कांग्रेसचे अतिष तोठावर यांनी केली.
Tags
