Type Here to Get Search Results !

रक्तदान शिबिराचे आयोजन...

औरंगाबाद : शहीद भगतसिंग सेनेतर्फे  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ५२ जणांनी रक्तदान केले.  दत्ताजी भाले रक्तपेटीत रक्तदान केले. यावेळी मंजुषा कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष अल्ताफ शेख, अमोल रोकडे आदी ची उपस्थिती होती.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.