Type Here to Get Search Results !

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

बीड : शेतातील पीक पावसामुळे गेल्या ने नापिकाला कंटाळून केज येथील शेतकऱ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केली.रविवारी पहाटे चार ते पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. वसंत विष्णू गुंड असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.