कोरोना बांधीत २१४ रुग्णाची वाढ
September 28, 2020
0
औरंगाबाद : कोरोना चा प्रादुर्भाव वाढतंच आहे. रविवारी २१४ कोरोना बांधीत रुग्णांची भर पडली कोरोना बंधितांची संख्या ३२,९९३ वर पोहचली आहे. तर काल ९ कोरोना बांधीत रुग्णांचा मृत्यू झाला. आता पर्यंत ९१७ कोरोना बंधितांचा मृत्यू झाली आहे.
Tags
