सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण....
September 24, 2020
0
औरंगाबाद : सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली. दि.२४ सप्टेंबर रोजी सोन्याच्या दरात ६०० रुपये ने स्वस्त झाले. २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९ हजार ९०१रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८ हजार ३३०रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. अशी माहिती येथील व्यापाऱ्यांनी दिली.
Tags
