Type Here to Get Search Results !

आज पासून युजीसी नेट परीक्षेला सुरूवात

औरंगाबाद येथील ION digital zone चिकलठाणा येथे आज दि.२४ सप्टेंबर पासून युजीसी नेट परीक्षेला सुुरुवात झाली. परीक्षा दोन शिफ्ट मध्ये आहे. पहिली शिफ्ट सकाळी ९ वाजे पासून ते१२ वाजेपर्यंत आणि दुसरी शिफ्ट ३ वाजे पासून ते ६ वाजेपर्यंत आहे. युजीसी नेट परीक्षा २४ सप्टेंबर पासून ते ५ नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.