Type Here to Get Search Results !

कोरोनाचे १८८ नवे रुग्ण आणि दोन जणांचा मृत्यू

लातूर : कोरोनाचा कहर कायम असल्याचे दिसून येते आहे. रविवारी १८८ नवे कोरोना बांधीत रुग्ण आढळून आले. आणि दोन कोरोना बंधितांचा मृत्यू झाला. कोरोना बंधितांची संख्या १७ हजार ८७५ वर पोहचली.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.