Type Here to Get Search Results !

आज NEET- 2020 परिक्षेचा निकाल जाहीर होणार

महाराष्ट्र : नॅशनल टेस्टिंग एजेंसी द्वारे घेण्यात आलेली NEET परीक्षेचा निकाल आज दि.१६ ऑक्टोबर २०२० ला जाहीर करण्यात येईल असे शिक्षा मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटर च्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.