Type Here to Get Search Results !

'तैश' चित्रपटाचा टेलर रिलीज.. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मनोरंजन : डायरेक्टर बिजॉय नामबीयार यांचा 'तैश' चित्रपटाचा टेलर रिलीज झाला असून येणाऱ्या २९ ऑक्टोबर ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात पुलकित सम्राट, जिम सरब,कृति खरबंद, संजीदा शेख, हर्षवर्धन बघायला  दिसेल.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.