७ वर्षांच्या मुलींवर अत्याचार, नराधामाने तोंडले ओठ
October 16, 2020
0
औरंगाबाद : वडगाव कोल्हाटी येेथे एका नराधामाने ७ वर्षांच्या मुलींवर अत्याचार केल्याची घटनां घडली. ही घटना दि.१५ काल रात्री १:३०वाजेच्या सुमारास घडली, छोट्याश्या पत्राच्या शेड मध्ये ही मुलगी आपल्या कुटुंबासह झोपली असता नराधामाने त्या मुलीला अंथरूना सह अलगद उचलून बाजुच्या रिकाम्या जागेवर नेऊन त्या मुलीचे ओठ दातांने तोडले.त्या मुलीच्या आवाजाने शेजारी राहत असलेले रहिवासी जागी होताच नराधाम तिथून फरार झाला.त्या मुलीला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
Tags
