औरंगाबाद-मुंबई विमानसेवा सुरू होणार..
September 15, 2020
0
औरंगाबाद : एअर इंडिया कडून २२ सप्टेंबर पासून मुंबई-औरंगाबाद- मुंबई विमानसेवा सुरु केली जात आहे. आठवड्यातुन तीन दिवस हे विमान उडान घेइल, अशी माहिती विमानतळाचे संचालक डी.जी.साळवे यांनी दिली.औरंगाबादकरांची मुंबई विमानसेवाची प्रतीक्षा संपली आहे.त्यामुळे औरंगाबादकरांच्या चेहराऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले.
Tags
