आरटीओ कार्यालयातील काम सुट्टी च्या दिवशी सुरूच
September 15, 2020
0
औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात सध्या शिकाऊ आणि पक्क्या परवान्याच्या ऑनलाईन अपॉइंटमेंट प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे या कामाला उशीर लागत असल्याने १९ आणि २०सप्टेंबर या या शासकीय सुट्टी च्या दिवशी कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय आरटीओ कार्यालयाने घेतला आहे.
Tags
