Type Here to Get Search Results !

जायकवाडी धरणातील पाणी पातळी ९९.४४%

औरंगाबाद: यंदा जोरदार पाऊस झाल्याने  पैठण येथील जायकवाडी धरणातील पाण्याच्या पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. जायकवाडी धरणातील जलसाठा ९९.४४% इतका भरला आहे रविवारी पुन्हा जोरदार पावसाने हजरी लावल्याने धरणातून रात्री विसर्ग वाढविण्यात आला. जायकवाडी  धरणाच्या १८ दरवाज्यातून विसर्ग सुरू करण्यात आला 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.