Type Here to Get Search Results !

विमान तळावर प्रवासी ची गर्दी...

औरंगाबाद : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विमान सेवा बंद होती. पण आता विमानसेवा चालू झाल्या मुळे प्रवासी ची गर्दी पडत आहे. औरंगाबाद हून दिल्ली आणि हैद्राबाद येथे ये-जा करणाऱ्या संख्येत वाढ होत आहेत.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.