Type Here to Get Search Results !

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' उपक्रमाला सुरुवात होणार...



औरंगाबाद : कोरोना चा कहर वाढतंच असल्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने  मंगळवार १५ ते २५ सप्टेंबर पर्यंत 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' उपक्रम राबविण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार औरंगाबाद महानगरपालिकेने व्यापक तयारी केली आहे आणि मंगळवार पासून प्रत्येक घरी जाऊन आरोग्य कर्मचारी नागरिकांची तपासणी करणार आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.