एसटी कर्मचाऱ्यांना वेतनासाठी पुन्हा प्रतीक्षा
September 16, 2020
0
औरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील वेतन असून मिळाले नाहीत त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा वेतनाची प्रतीक्षा करावी लागत आहे. वेतन न मिळाल्याने एसटी कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Tags
