उस्मानाबाद जिल्ह्यातील भोगावती नदी वाहते आहे. आणि मांजरा प्रकल्पासह तेरणा व माकणी मध्यम प्रकल्पात ही पाण्याची आवक वेगाने सुरू झाली.
जोरदार पावसाची हजरी... नदी-नाले पूर्ण फुल
September 16, 2020
0
उस्मानाबाद : बुधवारी जोरदार पाऊस झाला.त्यामुळे उमरगा तालुक्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहिले, आणि तुळजापूर तालुक्यातील जलकोट नजीक सोलापूर-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्ग वर पाणी वाहू लागले आहे.
Tags
