कोरोना च्या रुग्णांत वाढ..
September 10, 2020
0
उस्मानाबाद : जिल्ह्यात गुरुवारी१८२ कोरोना रुग्णांची वाढ झाली. आता कोरोना बांधीतांची संख्या ७ हजार ८५६ वर पोहचली तर २२५ कोरोना बांधीत रुग्णांचा मृत्यू झाला असून ५ हजार २३१ रुग्णांनी कोरोनवर मात केली आहे.२ हजार ४०० रुग्णांवर उपचार सुरू आहे.
Tags
