Type Here to Get Search Results !

शेतकऱ्याची आत्महत्या....



जालना : अतिवृष्टीमुळे  कर्जबाजारी होत असल्याने भोकरदन तालुक्यातील वरुड येथील शेतकरी कृष्णा श्रावण धनराज या शेतकऱ्याने बुधवारी रात्री विष प्राशन करून आत्महत्या केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.