Type Here to Get Search Results !

रुग्णालयातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. सदर कर्मचारी रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता. त्यामुळे या अधिकाऱ्यांची अँटीजन टेस्ट केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.