एमपीएससी परीक्षा २०२० चे सुधारित वेळापत्रक
September 08, 2020
0
महाराष्ट्र: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य सेवा पुर्व परीक्षा २०२० चे नवीन वेळापत्रक जाहीर केले. २० सप्टेंबर रोजी घेण्यात येणारी राज्य सेवा पुर्व परीक्षा आता ११ आक्टोबर २०२० रोजी घेतली जाईल. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रि गट ब संयुक्त पुर्व परीक्षा ११ आक्टोबर ऐवजी २२ नोव्हेंबर ला होणार आहे. आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पुर्व परीक्षा १ नोव्हेंबर ला होणार आहे.एमपीएससी च्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
Tags
