Type Here to Get Search Results !

उसाच्या पिकांचे नुकसान..



लातूर : दोन दिवसा पासून सुरु असलेल्या   मुसळधार पावसामुळे ऊसाच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. उभे असलेले ऊसाचे पिके आडवी पडली. त्यामुळे येथील शेतकऱ्यामध्ये चिंतेचे वातावरण दिसून आले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.