कॉन्टिमेन्ट झोनमध्ये लॉकडाउन कायम राहील, तर एका राज्यातुन दुसऱ्या राज्यात जाण्यास परवानगी नाही. अशी आहे अनलॉक-४ची नियमावली.
केंद्र सरकारने जाहीर केली अनलॉक-४ ची नियमावली
August 29, 2020
0
महाराष्ट्र : कोरोना चा कहर वाढत असल्याने ३० सप्टेंबर पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवला केंद्र सरकारने आणि अनलॉक-४ ची नियमावली जाहीर करण्यात आली. यामध्ये सिनेमागृहे, स्विमिंगपूल बंद ठेवण्यात आले आहे,७ सप्टेंबर पासून देशभरात मेट्रो ट्रेन चालु होती, २१ सप्टेंबर पासून धार्मिक कार्यक्रम सुरू होतील व त्यामध्ये १०० लोकांना चा सहभाग असणार,शाळा आणि कॉलेज बंद राहील, २१ सप्टेंबर पासून राजकीय रॅली काढण्यात येतील, ९वी ते १२वी चे ५०% विद्यार्थीच जाऊ शकता शाळा व कॉलेजमध्ये,
Tags
