Type Here to Get Search Results !

३० सप्टेंबर पर्यंत शाळा, कॉलेज बंदचं राहणार

महाराष्ट्र : शाळा आणि कॉलेज केव्हा चालु होणार
या प्रतीक्षेत विद्यार्थीआहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतचं असल्यामुळे केंद्र सरकारने अनलॉक-४ ची नियमावली जाहीर केली त्यामध्ये शाळा आणि कॉलेज ३० सप्टेंबर पर्यंत बंद राहणार आहेत. विद्यार्थ्यांना शाळा आणि कॉलेज साठी वाटचं पहावी लागणार आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.