निसर्गरम्य वातावरणात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने अनेक आरोग्यमय खेळ घेऊन राष्ट्रीय क्रिडा दिवस साजरा केला.
आयडल फिटनेस ट्रेनिंग तर्फे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
August 29, 2020
0
औरंगाबाद : भारताचे श्रेष्ठ हॉकीपटू ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २९ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. मनोरंजन व शारीरिक व्यायाम यासाठी केली जाणारी कोणतीही क्रीडा खेळण्याची प्रवृत्ती ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. आज आयडल फिटनेस ट्रेनिंग तर्फे दि.२९ ऑगस्ट रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील
Tags
