त्याठिकाणी पाण्याचा पाईप आणी भरती टाकून रस्ता दुरुस्त करण्यात आला.
रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली...
August 28, 2020
0
औरंगाबाद :यंदा पाऊस चांगला झाल्याने हर्सूल तलाव पूर्णपणे भरला आहे.त्या तलावातील पाणी रस्त्यावर ओसंडून वाहत असल्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना आणि नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. आज दि.२८ ऑगस्ट रोजी हर्सूल पोलीस स्टेशन येथील पी.आय सचिन इंगोले सर यांनी त्या रस्त्यांची पाहणी करून तेथिल काम करून घेतले,
Tags
