खासदार नवनीत राणा ची प्रकृति खालावली
August 13, 2020
0
महाराष्ट्र: अमरावती च्या खासदार नवनीत कौर राणा आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोना ची लागण झाली असता. त्यांच्यावर नागपूर येथील वोकहार्ड रुग्णालयात उपचार चालू होते. पण अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागले आणि श्वास घेतांना ही त्रास होत असल्याने त्या आता पुढील उपचारासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहे.
Tags
