Type Here to Get Search Results !

जॅकलीन आणि सलमान खान पुन्हा एकत्रित

निर्मिता,निर्देशक साजित नाडीयावाला यांच्या  "किक २" मध्ये पुन्हा एकदा जॅकलीन आणि सलमान खान ची केमिस्ट्री बघायला मिळणार आहे. निर्मित्यांनी या चित्रपटाची माहीत देऊन सलमान खान चे चाहते आनंदित झाले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.