औरंगाबाद : विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला. पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी खासदार इम्तियाज जलील, आ.संजय शिरसाट, आ.प्रदीप जैस्वाल, आ.अंबादास दानवे,विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, प्रभारी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
