एसटी बस कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासाठी सरकारने ५५० कोटी मंजूर केले आहे.एसटी बस कर्मचाऱ्यांचे चार महिन्यापासून पगार झाले नव्हते, पण आज दि.८ ऑगस्ट रोजी एसटी बस कर्मचाऱ्यांचे पगार होणार आहेत. येथील एसटी बस कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले.
