Type Here to Get Search Results !

कोरोनाचा कहर कायम...

 औरंगाबाद : गंगापूर तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांत वाढ होतांना दिसतं आहे.गेल्या तीन दिवसात ६९ कोरोना बांधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर ९०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. १७ कोरोना बंधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.