Type Here to Get Search Results !

मराठा क्रांति मोर्चा......

मराठा क्रांती मोर्चाच्या समर्थकांनी आज दि.८ऑगस्ट रोजी क्रांति चौकात पुन्हा मोर्चा काढला आहे. सरकारने आम्हाला आश्वासन दिले होते की तुमच्या मागण्या पूर्ण होती. पण आमच्या मागण्या पूर्ण होत नसल्याचे समर्थकांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.